या सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेच्या (केशवजी नाईक चाळी) संकेतस्थळाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते बुधवार, २९ ऑगस्ट, २००१ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता करण्यात आले. जगभरातील लोकांना या संस्थेबद्दल माहिती मिळावी, हा या संकेतस्थळाचा उद्देश आहे.